Jalgaon Municipal Corporation
ENGLISH मराठी
 • जर बिल दिल्यापासुन विहीत मुदतीच्या कालावधीत कराचा भरणा केला नाही तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे प्रकरण ८ कराधान नियम ४१ अन्वये प्रतीमाह २% प्रमाणे शास्ती आकारण्यात येईल.
 • Pay Property Tax

  pay property tax online

  View More
  NEWS & EVENTS
  SCHEMES & DISCOUNT
  सुटचे विवरणसूट टक्केवारी %
  मालमत्ता कराचा भरणा माहे मे च्या आत संपूर्ण कर भरल्यास चालु वर्षाच्या करात (शासनाचे कर वगळून)१०%
  मागणी देयक प्राप्त झाल्यापासुन १५ दिवसांचे आत संपूर्ण कराचा भरणा केल्यास चालु वर्षाच्या करात (शासनाचे कर वगळून)५%
  महिलांच्या नावाने असणा-या एका निवासी मालमत्तेस माहे मे च्या आत संपुर्ण कर भरल्यास चालु वर्षाच्या करात (शासनाचे कर वगळून)१० + ५%